Baby Shower: डोहाळे जेवणात धनुष्यबाणाचं काय महत्व?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आनंदादायी क्षण

प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात गर्भारपण हा महत्त्वाचा क्षण असतो आणि त्यातही आनंदादायी असते ते डोहाळे जेवण.

Baby Shower | Saam Tv

डोहाळे जेवण

सातव्या किंवा नवव्या महिन्यात महिलेल्या ओटी भरण्याचा कार्यक्रम म्हणजे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम केला जातो

Baby Shower | Saam Tv

सज्ज

या डोहाळे जेवणात नातेवाईक- मित्रपरिवारांकडून शुभेच्छा व नव बाळाचे स्वागत करण्यासाठी सज्ज असतात.

Baby Shower | Saam Tv

कार्यक्रम

डोहाळे जेवण हे आजकाल अगदी थाटामाटात सजावट करून केले जाते.

Baby Shower | Saam Tv

धनुष्यबाण फोटो

मात्र या डोहाळे जेवणात धनुष्यबाण धरून फोटो काढण्याची पद्धत का आहे, असा प्रश्न पडतो.

Baby Shower | Saam Tv

माहिती

याबाबतचे काही लिखित असे शास्त्र नाही आहे.

Baby Shower | Saam Tv

डोहाळे

असं म्हटलं जातं, की माता कौशल्येच्या गर्भात श्रीराम वाढत होते तेव्हा त्यांना धनुष्यबाणाचे डोहाळे लागले होते.

Baby Shower | Saam Tv

प्रथा

यामुळे जन्माला येणारे बाळ हे भविष्यात शूर व साहसी व्हायला हवा. यामुळेच डोहळ्याच्या दिवशी गर्भवती आईने धनुष्यबाण धरण्याची प्रथा सुरू झाली असावी.

Baby Shower | Saam Tv

प्रतीक

शिवाय याला गर्भसंस्काराचं प्रतीक मानले जाते.

Baby Shower | Saam Tv

NEXT: women tips| लहान बाळाला किती महिने आईचे दूध पाजावे?

women tips
येथे क्लिक करा...