अमृता फडणवीस १०० वर्षे म्हाताऱ्या होणार नाहीत; बाबा रामदेव यांच्याकडून कौतुकांचा वर्षाव

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांवर योगगुरु बाबा रामदेव यांनी कौतुकांचा वर्षाव केला आहे.

Amruta Fadnavis | Instagram/@amruta.fadnavis

अमृता फडणवीस १०० वर्षे म्हाताऱ्या होणार नाहीत, असे बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे.

Amruta Fadnavis | Instagram/@amruta.fadnavis

आहे. तसेच, अमृता फडणवीस यांचे तरुण राहण्यामागील कारण देखील बाबा रामदेव यांनी सांगितलं आहे.

Amruta Fadnavis | Instagram/@amruta.fadnavis

बाबा रामदेव म्हणाले, "अमृता फडणवीस पुरेसे अन्न खातात. पुढील शंभर वर्ष ते म्हाताऱ्या होणार नाहीत. कारण, त्या नेहमी आनंदी राहतात.

Amruta Fadnavis | Instagram/@amruta.fadnavis

जसा आनंद अमृता फडणवीस यांच्या चेहऱ्यावर आहे, तसाच तुमच्या चेहऱ्यावर पाहायचा आहे," असे बाबा रामदेव यांनी उपस्थितांना सांगितलं.

Amruta Fadnavis | Instagram/@amruta.fadnavis

याच शिबिरात बोलताना बाबा रामदेव यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

Amruta Fadnavis | Instagram/@amruta.fadnavis

महिलांशी संवाद साधताना बाबा रामदेव यांनी म्हटलं, "महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात. आणि काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात," असे विधान बाबा रामदेव यांनी केलं.

Amruta Fadnavis | Instagram/@amruta.fadnavis

ज्यावेळी बाबा रामदेव यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं तेव्हा त्या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यादेखील उपस्थित होत्या. पण, त्यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

Amruta Fadnavis | Instagram/@amruta.fadnavis
Saam Web Stories | Saam TV