Anushka Shetty Bithday: कोणताही वारसा नसताना एका रात्रीत स्टार झाली 'देवसेना'

Manasvi Choudhary

अनुष्का शेट्टीचा आज वाढदिवस

'बाहुबली' फेम अभिनेत्री अनुष्का शेट्टी आज आपला 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. या चित्रपटामध्ये तिने देवसेनाची भूमिका साकारली आहे.

Anushka Shetty Bithday | Yandex

हे होतं नाव

अनुष्काचं मूळ नाव स्विटी आहे. मनोरंजनसृष्टीत आल्यानंतर तिने तिचं नाव बदललं.

Anushka Shetty Bithday | Yandex

या ठिकाणी झाली लहानाची मोठी

अनुष्का शेट्टी लहानाची मोठी बंगळुरू येथे झाली. अनुष्काने कॉम्प्युटर सायन्स या शाखेमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले.

Anushka Shetty Bithday | Yandex

योगा करण्याची आवड

अनुष्काला योगा करण्याची प्रचंड आवड होती. त्यामुळे योगाचे शिक्षण घेतल्यानंतर अनुष्का योगा प्रशिक्षक झाली होती.

Anushka Shetty Bithday | Yandex

मॉडेलिंगने केली करिअरची सुरूवात

अनुष्काने 2005 मध्ये मॉडेलिंगने करिअरला सुरूवात केली. याचवर्षी अनुष्काला 'सुपर' या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.

Anushka Shetty Bithday | Yandex

या चित्रपटात केलंय काम

2010 मध्ये अनुष्का 'सिंघम' या चित्रपटात दिसली. त्यानंतर 2013 मध्ये 'सिंघम 2' मध्ये तिने काम केलं. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झालं.

Anushka Shetty Bithday | Yandex

या चित्रपटातून बदललं आयुष्य

'बाहुबली २' या चित्रपटातील देवसेना या भूमिकेमुळे अनुष्का शेट्टीचं आयुष्य बदललं. या चित्रपटामुळे ती रातोरात स्टार झाली.

Anushka Shetty Bithday | Yandex

NEXT: Girija Prabhu: मोरपीसाहून न्यार तुझं रूप; एकदा पाहिलं की पाहतच रहावं वाटतंय

Girija Prabhu | Instagram
येथे क्लिक करा...