Ayushman Card: आयुष्मान कार्ड वापरून तुम्हाला वर्षातून किती रुपयांचा मोफत उपचार मिळू शकतात?

Shruti Vilas Kadam

वर्षातून ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार


आयुष्मान भारत योजना अंतर्गत प्रत्येक लाभार्थी कुटुंबाला वर्षाला ५ लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य सेवा दिली जाते.

Ayushman Card

१० कोटींहून अधिक कुटुंबांसाठी योजना


ही योजना मुख्यतः गरीब, दुर्बल व गरजू लोकांसाठी आहे आणि १० कोटींहून अधिक कुटुंबांना कव्हर करते.

Ayushman Card

३९००+ आजारांचा समावेश


या योजनेत हृदयरोग, कर्करोग, किडनी, प्रसूती, न्यूरो सर्जरी यांसारख्या गंभीर आजारांचाही समावेश आहे.

Ayushman Card

नोंदणीकृत हॉस्पिटलमध्येच सेवा


लाभार्थ्यांना ही सेवा फक्त सरकारी व सूचीबद्ध खाजगी रुग्णालयांमध्येच मिळते.

Ayushman Card

कॅशलेस आणि पेपरलेस उपचार


आयुष्मान कार्ड वापरून कॅशलेस (रोखशिवाय) आणि पेपरलेस उपचार सहजपणे मिळतात.

Ayushman Card

ओळखपत्र म्हणून आयुष्मान कार्ड आवश्यक


रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आयुष्मान भारत हेल्थ कार्ड (ABHA Card) दाखवणे गरजेचे असते.

Ayushman Card

ऑनलाइन अर्ज आणि कार्ड डाउनलोड


योजना लाभ घेण्यासाठी pmjay.gov.in या अधिकृत वेबसाईटवरून नोंदणी व कार्ड डाउनलोड करता येते.

ayushman card

Sobhita Dhulipala: शोभिता धुलिपालाचा लाल साडीतला स्टायलिश लूक पाहिलात का?

sobhita dhulipala
येथे क्लिक करा