Ruchika Jadhav
आयुषीच्या या फोटोमध्ये तिने गावरान लूक केला आहे.
या फोटोंध्ये तिच्या नजरेतला अंगार दिसत आहे.
आयुषी नेहमीच स्टयलीश राहते.
तिला बाहेर फिरण्याची खूप आवड आहे.
आयुशीने हिंदी मालिकांमध्येही काम केले आहे.
सुंदर अभिनयासह ती भन्नाट डान्स देखील करते.
सनलाईटमध्ये आयुषीचं रुप खुललं.
आयुषीचा सिंपल अँड स्वीट लूक