Manasvi Choudhary
निरोगी आरोग्यासाठी शरीराच्या अवयवाची हालचाल होणे महत्वाचे आहे.
कानल आकाश आणि वायूचे घर असे म्हणतात.
गरम तेलाने हलक्या हातांनी कानाचा मसाज करा
पायाचा तळवा हा एक महत्वाचा शारीरिक अवयव आहे.
रोज रात्री झोपण्याआधी गरम तेलाने पायाच्या तळव्याचा मसाज करा.
डोक्याचा मसाज केल्याने शरीराला थंडावा मिळतो. कोमट तेल डोक्याला शांत करते.
डोक्याला तेल लावून मसाज केल्याने टाळूचे आरोग्य सुधारते आणि केसांची वाढ चांगली होते.