कोमल दामुद्रे
अश्वगंधा रोग प्रतिकारशक्तीसाठी फायदेशीर आहे
मधुमेहासाठी अश्वगंधा गुणकारी आहे.
अश्वगंधा थायरॉईडसाठी फायदेशीर आहे
चयापचय सुधारण्यासाठी अश्वगंधाचा फायदा होतो.
स्नायूंची मजबुती सुधारण्यासाठी, वजन वाढवण्यासाठी आणि शरीर सौष्ठव यासाठी अश्वगंधा फायदेशीर आहे
अश्वगंधाचे सेवन केल्याने यकृताच्या रोगांपासून संरक्षण होण्यास मदत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.