Manasvi Choudhary
त्वचेवर आयुर्वेदिक उपाय केल्याने त्वचा चमकते. अनेक स्त्रिया त्वचेवर बेसन लावतात. ं
बेसनाचे पीठ आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
मात्र त्वचेवर बेसन लावल्याने योग्य काळजी घेणे महत्वाचे आहे. बेसनामध्ये काय मिक्स करू नये.
बेंकिग सोडा बेसनमध्ये मिसळून त्वचेला लावू नये.
मुलतानी माती आणि बेसन एकत्र मिक्स करून लावू नये.
बेसन आणि लिंबू एकत्र मिक्स करू त्वचेवर लावू नये यामुले त्वचेवर परिणाम होईल
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.