Digital Payment Tips: UPI पेमेंट करताना या महत्वाच्या चुका टाळा, नाहीतर होईल आर्थिक नुकसान

Dhanshri Shintre

जलद व्यवहार

UPI पेमेंटच्या माध्यमातून भारतात आर्थिक व्यवहार जलद, सुरक्षित आणि सुलभ झाल्याने फायदेशीर झाले आहे.

व्यवहार

या प्लॅटफॉर्मवर रोज कोट्यवधी रुपयांचे व्यवहार होत आहेत, जे आर्थिक व्यवहारांना गती आणि सुरक्षा देतात.

महत्वाच्या गोष्टी

आज आम्ही तुम्हाला UPI पेमेंट करताना कोणत्या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे माहिती देणार आहोत.

आयडी नीट तपासा

पेमेंट करण्यापूर्वी देयकाचा UPI आयडी नीट तपासून घ्या, त्यामुळे चुकीच्या प्राप्तकर्त्याला पैसे जाणार नाहीत.

अधिकृत UPI अ‍ॅप

पैशांचे व्यवहार गंभीर असल्याने, केवळ अधिकृत आणि नोंदणीकृत UPI अ‍ॅप वापरूनच पेमेंट करणे सुरक्षित आहे.

सुरक्षिततेसाठी वापर करा

फक्त पेमेंटसाठीच अधिकृत UPI अ‍ॅप्स इन्स्टॉल करा आणि त्याचा सुरक्षिततेसाठी वापर करा, अनधिकृत अ‍ॅप टाळा.

अ‍ॅपला लॉक लावा

UPI अ‍ॅपला सुरक्षित ठेवण्यासाठी फोनमध्ये फेस लॉक किंवा फिंगरप्रिंटसह गोपनीयता वैशिष्ट्ये अनिवार्यपणे सेट करा.

NEXT: एअरटेलचा एक रिचार्ज, 5G OTT आणि AI अन् बरंच काही

येथे क्लिक करा