Lips Care: लिपस्टिक लावताना या साध्या चुका करू नका, नाहीतर...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सौंदर्य

लिपस्टिकमुळे स्त्रियांचा लुक अधिक खुलून दिसतो. एखाद्या पार्टीला किंवा कार्यक्रमाला जायचं असेल, किंवा अगदी ऑफिसला जायचं असेल तरी मुली लिपस्टिक वापरतात.

Lips Care | Social Media

काय काळजी घ्यावी

लिपस्टिक लावताना प्रत्येक मुलीने अथवा स्त्रीने काळजी घ्यावी

Lips Care | Social Media

सौंदर्य

कोणत्याही लग्न संमारभ असो कार्यक्रम प्रत्येकीला अगदी नटून थटून राहायला आवडते.

Lips Care | Social Media

लिप मेकअप

ज्यावेळेस तुम्ही लिपस्टिक लावता तेव्हा नुसती लिपस्टिक लावून तयार होत असाल, तर असे करू नका

Lips Care | Social Media

काळजी

मेकअप करण्यापूर्वी थोडासा लिप स्क्रब वापरा. नंतर लाइट फाउंडेशन लावा, नंतर ब्रँडचे लिप प्राइमर चांगले लावा आणि नंतर लिपस्टिक लावा.

Lips Care | Social Media

ड्राय लिपस्टिक

जास्त कोरड्या लिपस्टिकचा ओठांवर वाईट परिणाम होतो यामुळे ड्राय लिपस्टिक लावणं टाळा

Lips Care | Social Media

निवड

आपल्या रंगानुसार लिपस्टिकचा रंग निवडत नाहीत असे करणे टाळा

Lipstick | Social Media

काळजी

केव्हाही लिपस्टिक खरेदी ती नीट चेक करून खरेदी करा.

Lips Care | Social Media

NEXT: Hruta Durgule: सौंदर्य तुझे डोळ्यात साठवले, पाहून तुला नयन सुखावले

येथे क्लिक करा...