Shruti Vilas Kadam
चहामध्ये असलेले कॅफिन झोपेवर परिणाम करते. चहा टाळल्याने गाढ आणि शांत झोप लागण्यास मदत होते.
रिकाम्या पोटी चहा पिल्याने अॅसिडिटी वाढते. चहा बंद केल्यास पोटाशी संबंधित त्रास कमी होतो.
चहा कमी केल्याने पोटावर ताण कमी होतो आणि अन्न पचण्याची प्रक्रिया सुधारते.
डोकेदुखी, चिडचिड, हृदयाचे ठोके वाढणे यांसारखे कॅफिनमुळे होणारे त्रास कमी होतात.
चहा जास्त घेतल्याने त्वचा कोरडी होऊ शकते. चहा टाळल्यास त्वचेला नैसर्गिक चमक मिळते.
चहाऐवजी पाणी किंवा नैसर्गिक पेय घेतल्याने शरीर अधिक हायड्रेट राहते.
साखर घालून घेतला जाणारा चहा वजन वाढवू शकतो. चहा टाळल्यास कॅलरीचे प्रमाण कमी होते.