Avoid Sugar Benefit: दिवसाला किती साखर किंवा गोड पदार्थ खल्ले तर शरिराला त्रास होत नाही?

Shruti Vilas Kadam

WHO चं मार्गदर्शन

World Health Organization नुसार, दिवसातील एकूण कॅलरींपैकी 10% पेक्षा कमी साखर असावी.

Sugar | pinterest

योग्य प्रमाण

२१ वर्षांवरील व्यक्तीसाठी दररोज सुमारे 25 ग्रॅम (6 चमचे) साखर योग्य मानली जाते.

Sugar | pinterest

जास्त साखरेचे दुष्परिणाम

जास्त साखर खल्याने वजन वाढ, दातांची समस्या आणि मधुमेहाचा धोका वाढतो.

Sugar

लपलेली साखर

बिस्किट, कोल्ड ड्रिंक्स, पॅक फूडमध्ये साखर जास्त असते त्यामुळे खरेदी करताना लेबल तपासणे आवश्यक आहे.

Sugar | yandex

नैसर्गिक साखर निवडा

फळांमधील नैसर्गिक साखर (फ्रक्टोज) ही रिफाइंड साखरेपेक्षा अधिक सुरक्षित असते.

Sugar

हळूहळू साखर कमी करा

अचानक बंद करण्याऐवजी हळूहळू प्रमाण कमी केल्यास सवय बदलणे सोपे जाते.

Sugar | yandex

हेल्दी पर्याय वापरा

साखरेऐवजी मध, गूळ यांसारखे नैसर्गिक पर्याय मर्यादित प्रमाणात वापरू शकता.

Sugar | yandex

Benefits of Cinnamon Tea: वजन कमी करण्यासाठी रोज सकाळी उठल्यावर प्या ही खास चहा, मिळतील हे आरोग्यदायी फायदे

Benefits of Cinnamon Tea | Saam Tv
येथे क्लिक करा