Tea Habits: चहा सोबत 'या' गोष्टी खाणं टाळा; नाहीतर...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चहाची सवय

सकाळी उठल्यावर बऱ्याच लोकांना चहा पिण्याची सवय असते. प्रत्येक चहा ब्रेकमध्ये २ ते ३ तासांचा अंतर असणं आवश्यक आहे.

Tea habit | Yandex

प्रकृती बिघडते

पण असे काही पदार्थ आहेत ज्याचं चहा सोबत सेवन केल्यामुळे तुमची प्रकृती बिघडण्याची शक्यता असते.

Deteriorates health | Yandex

दही

चहा पिण्यापूर्वी किंवा त्यानंतर दही किंवा त्याच्या पदार्थांचे सेवन करु नये.

Curd | Canva

फळं

सकाळी फळं खाण्याची सवय असेल तर चहा सोबत त्याचं सेवन करणं टाळा.

Fruits | Saam TV

पेय

चहा प्यायल्यानंतर किंवा त्याआधी कोणतेही पेय पिऊ नये असे केल्यास पोटात गॅस होऊ शकतो.

Drinks | yandex

हळद

चहा पिताना हळद किंवा हळदयुक्त पदार्थांचं सेवन करणं टाळा असं केल्यास पोटासंबंधित समस्या होतात.

Turmeric Water | Canva

अंडी

चहासोबत अंडी आणि मोड आलेले कडधान्य खाणे टाळा चहासोबत सेवन केल्यास पोट दुखी सारख्या समस्या उद्भवतात.

Egg | canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: झोपताना उशीखाली तुळशीची पाने ठेवल्याने काय होते?

Tulsi Leaves | CANV