Avneet Kaur: तेरे वास्ते मेरा इश्क़ सुफ़ियाना...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टीव्ही अभिनेत्री अवनीत कौर अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जिने फार कमी काळात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे

Avneet Kaur | Avneet Kaur

एकेकाळी छोट्या पडद्यावर धुमाकूळ घालणारी अभिनेत्री अवनीत कौर आज सोशल मीडिया स्टार बनली आहे

Avneet Kaur | Avneet Kaur

अवनीत कायमच तिचे फोटो आणि व्हीडिओ पोस्ट करत असते.

Avneet Kaur | Avneet Kaur

अवनीत दिलखेचक अदांमुळे चाहते तिच्या प्रेमात दंगून जात आहेत.

Avneet Kaur | Avneet Kaur

अवनीतच्या नव्या लूकने पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतले आहे.

Avneet Kaur | Avneet Kaur

अवनीत मोरपिसी रंगाच्या ड्रेसमध्ये सुदंर दिसतेय आहे

Avneet Kaur | Avneet Kaur

सोशल मीडियावर अवनीतचे फोटो तिच्या चाहत्यांच्या पसंतीस आले आहेत.

Avneet Kaur | Avneet Kaur

NEXT:Diana Penty : डायना म्हणजे सौंदर्याची खाणच!

Diana Penty | Insttagram @dianapenty