Avneet Kaur: छान किती दिसते फुलपाखरू!

साम टिव्ही ब्युरो

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अवनीत कौर सोशल मीडिया सेलिब्रिटी आहे.

Avneet Kaur | Instagram@ avneetkaur_13

सोशल मीडियावर अवनीतचे मिलियनमध्ये फॉलोअर्स आहेत.

Avneet Kaur | Instagram@ avneetkaur_13

मागील काही दिवसांपासून अवनीत तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहे.

Avneet Kaur | Instagram@ avneetkaur_13

अवनीत बोल्ड आणि हॉट फोटोंनी नेहमीच नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते.

Avneet Kaur | Instagram@ avneetkaur_13

हल्लीच हटके स्टाईलमध्ये अवनीतने फोटोशूट केले आहे.

Avneet Kaur | Instagram@ avneetkaur_13

अवनीतचा क्लासी लूक तिच्या चाहत्यांना चक्रावून सोडत आहे.

Avneet Kaur | Instagram@ avneetkaur_13

डेनिम जिन्स आणि ब्लॅक टॉप असा अवनीतचा कूल लूक आहे.

Avneet Kaur | Instagram@ avneetkaur_13

अवनीतचा हटके स्वॅग तिच्या चाहत्यांच्या पंसतीस आला आहे.

Avneet Kaur | Instagram@ avneetkaur_13

क्लासी अन् किलर पोझमध्ये अवनीतचं फोटोशूट व्हायरल होत आहे.

Avneet Kaur | Instagram@ avneetkaur_13

NEXT; Neeti Mohan|ही गुलाबी हवा, वेड लावी जिवा