साम टिव्ही ब्युरो
अभिनेत्री अवनीत कौर ही जाहिरात क्षेत्रामुळं लोकप्रिय झाली.
अवनीत कौर सोशल मीडिया सेलिब्रिटी आहे.
कमी वयातच अवनीतने चंदेरी दुनियेत स्वत:ची खास ओळख निर्माण केली आहे.
सोशल मीडियावर अवनीतचे मिलियनमध्ये फॉलोअर्स आहेत.
अवनीत बोल्ड आणि हॉट फोटोंनी नेहमीच नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते.
नुकतेच अवनीतने तिचे हटके फोटो शेअर केले आहेत.
अवनीतचा क्लासी लूक तिच्या चाहत्यांना चक्रावून सोडत आहे.
बेल बॉटम जिन्स आणि जॅकेट असा अवनीतचा कूल लूक आहे.
अवनीतचा हटके स्वॅग तिच्या चाहत्यांच्या पंसतीस आला आहे.