Pooja Dange
अवनीत कौर
अभिनेत्री अवनीत कौर सध्या चर्चेत आहे.
तिचा टिकू वेड्स शेरू हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
या चित्रपटामध्ये अवनीतने नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत काम केले आहे.
अवनीत या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारली आहे.
'टिकू वेड्स शेरू'मधील किसिंग सीनमुळे चित्रपट ट्रोल झाला होता.
कंगना रनौत निर्मित या चित्रपटाची सक्सेस पार्टी नुकतीच पार पडली आहे.
या पार्टीतील लूक अवनीतने शेअर केला आहे ज्यात ती सुंदर दिसत आहे.