Avneet Kaur: अवनीत जणू चमचमणारी चांदणी...

Pooja Dange

अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अवनीत कौर नेहमीच चर्चेत असते.

Avneet Kaur | Instagram @avneetkaur_13

अवनीतने लॅक्मे फॅशन वीक २०२३ मध्ये रॅम्प वॉक देखील केला आहे.

Avneet Kaur | Instagram @avneetkaur_13

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अवनीतने काही भन्नाट फोटो शेअर केले आहेत.

Avneet Kaur | Instagram @avneetkaur_13

अवनीतने या फोटोंमध्ये नक्षीदार ग्रीन आणि ब्लॅक ड्रेस घातला आहे.

Avneet Kaur | Instagram @avneetkaur_13

तिने घातलेल्या या ड्रेसला Serpentine Gown असे म्हणतात.

Avneet Kaur | Instagram @avneetkaur_13

तिचा हा ड्रेस डिपनेक तर आहेस त्याशिवाय ब्लॅकलेस देखील आहे.

Avneet Kaur | Instagram @avneetkaur_13

तसेच तिने कानात स्टेटमेंट इअररिंग्ज घातले आहेत.

Avneet Kaur | Instagram @avneetkaur_13

केसांचा बन बांधला आहे आणि चेहऱ्यावर लट एका विशिष्ट्य पद्धतीने ठेवली आहे.

Avneet Kaur Photos | Instagram @avneetkaur_13

NEXT: Tara Sutaria| बॉसी लूकमध्ये तारा दिसतेय क्लासी! Elegant फोटोनी वेधले सेलिब्रेटींचेही लक्ष

Tara Sutaria Photo | Instagram @tarasutaria