ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री अवनीत कौर ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या फोटोंसाठी चर्चेत असणारी अभिनेत्री आहे.
21 वर्षांच्या अवनीत कौरनं अगदी लहान वयातच लोकांमध्ये एक खास ओळख निर्माण केलीये.
अवनीतचा सोशल मीडियावर चाहतावर्ग बराच मोठा आहे.
अवनीत फक्त अभिनेत्री नसून सोशल मीडिया स्टार देखील आहे
टेलिव्हिजन अभिनेत्री अवनीत कौर नेहमीच आपल्या फॅशनमुळे चर्चेत असते.
अवनीतने नवीन शेअर केलेल्या फोटोंमध्ये पिंक कोरीअन ड्रेस परिधान करून फोटोशूट केले.
गेल्या अनेक दिवसांपासून अवनीत लंडनमध्ये आपल्या दिलखेचक स्वॅगने चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे.