Avneet Kaur : अवनीत कौरचा 'घागरा'मध्ये जबरा लूक! सोशल मीडियावर जबरदस्त फोटो केले शेअर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अवनीत कौर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते.

Avneet Kaur | Instagram @avneetkaur_13

अवनीत कौर तिचे प्रत्येक अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देत असते.

Avneet Kaur | Instagram @avneetkaur_13

अवनीत कौरने घागऱ्यातील नवीन फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Avneet Kaur | Instagram @avneetkaur_13

अवनीत कौर या फोटोंमध्ये राजकन्या दिसत आहे.

Avneet Kaur | Instagram @avneetkaur_13

अवनीत कौरने तिच्या कामाची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती.

Avneet Kaur | Instagram @avneetkaur_13

अवनीत कौरच्या 'अलादीन नाम तोह सुना होगा' या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले.

Avneet Kaur | Instagram @avneetkaur_13

अवनीत कौरने हा फोटोशूट एका मासिकसाठी केला आहे.

Avneet Kaur | Instagram @avneetkaur_13

अवनीत कौरच्या या फोटोंवर चाहते घायाळ झाले आहेत.

Avneet Kaur | Instagram @avneetkaur_13
क्लिक करा