Avneet Kaur: अवनीतनं रिव्हिलिंग ड्रेसमध्ये दाखवला हॉट लूक, फोटो व्हायरल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टिव्ही अभिनेत्री

एकेकाळी छोट्या पडद्यावर धुमाकूळ घालणारी अभिनेत्री अवनीत कौर आज सोशल मीडिया स्टार बनली आहे

Avneet Kaur | Instagram

ओळख

21 वर्षांच्या अवनीत कौरनं अगदी लहान वयातच लोकांमध्ये एक खास ओळख निर्माण केलीये.

Avneet Kaur | Instagram

सक्रिय

अवनीत कौर सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते

Avneet Kaur | Instagram

फोटो

अभिनेत्रीनं नवीन फोटोशूटचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Avneet Kaur | Instagram

स्टाईल

ग्लॅमरस स्टाईलमध्ये अवनीतने ब्ल्यू बॉ़डीकॉन ड्रेस परिधान केला आहे.

Avneet Kaur | Instagram

लेटेस्ट फोटो

तिचे हे लेटेस्ट फोटोही चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Avneet Kaur | Instagram

पदार्पण

अभिनेत्री अवनीत कौर तिच्या बॉलिवूड पदार्पणाची अनेक दिवसांपासून वाट पाहत आहे

Avneet Kaur | Instagram

चर्चेत

टिकू वेड्स शेरूअवनीत कौर ही सध्या तिच्या 'टिकू वेड्स शेरू' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Avneet Kaur | Instagram

NEXT: Genelia Deshmukh: कुण्या गावाचं आलं पाखरू

येथे क्लिक करा....