Manasvi Choudhary
प्रत्येकाच्या घरामध्ये घड्याळ हा असतो.
दिवसाची दिनक्रम निश्चित करण्यासाठी घड्याव महत्वाचा आहे.
वास्तूशास्त्रानुसार, घड्याळ हा योग्य दिशेला लावणे शुभ मानले जाते.
घरामध्ये घड्याळ चुकीच्या दिशेला लावल्याने नकारात्कमता वाढते.
घरामध्ये घड्याळ पूर्व किंवा उत्तर दिशेला लावावा.
पूर्वेला घड्याळ लावल्याने देवी लक्ष्मी घरात येते.
घरामध्ये दरवाज्याच्यावर घड्याळ कधीही लावू नये.