Crow Unluck Sign: कावळा देतो शुभ- अशुभ संकेत; या गोष्टी करू नका संकटात सापडाल

Manasvi Choudhary

कावळा

कावळा हा पक्षी आपल्याला सर्वत्र दिसतात.

Crow | Saam Tv

पक्षी

आपल्या आजूबाजूला कावळा या पक्ष्याचं वावर असतो.

Crow | Saam Tv

अशुभ संकेत

मात्र शास्त्रात कावळ्याचे दक्षिण दिशेला काव काव करणे अशुभ मानले जाते.

Crow | Saam Tv

कावळा आवाज

कावळा चोच मारून गेला तर अशुभ गोष्टी घडण्याचे संकेत मिळते.

Crow | Saam Tv

अशुभ

घराच्या छतावर कावळ्याचे ओरडणे अशुभ संकेत असते.

Crow | Saam Tv

मानसिक त्रास

कावळा डोक्याला स्पर्श करून गेला तर मानसिक त्रास होण्याची शक्यता मिळते.

Crow | Saam Tv

शुभ संकेत

मात्र हेच कावळ्याचे अनेक शुभ संकेत देखील आहेत.

Crow | Saam Tv

प्रतिष्ठा

कावळा पायाला स्पर्श करून गेला तर ते शुभ मानले जाते. तुमची समाजात प्रतिष्ठा वाढणार असल्याचे समजते.

Crow | Saam Tv

NEXT: Year End Good Luck: वर्षाच्या शेवटी या राशींना मिळेल 'गुडन्यूज'; यशाची दारं होतील खुली

येथे क्लिक करा...