Surabhi Jayashree Jagdish
औरंगजेबाची शेवटची इच्छा होती की, त्याच्या मृत्यूनंतर त्याचं दफन खुल्दाबादमध्येच करावे.
औरंगजेबाने त्याचे गुरू सूफी संत सय्यद जैनुद्दीन यांना आपले पीर मानले.
त्याची कबर साधी असावी असे औरंगजेबाने मृत्युपत्रात लिहिले होते.
औरंगजेबाची इच्छा होती की, त्याची कबर तुळशीच्या रोपाने झाकली जावी.
आपल्या कबरीला छत नसावं अशी औरंगजेबाचीही इच्छा होती.
१७०७ मध्ये औरंगजेबाचं वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झालं. औरंगजेबाने आपल्या आयुष्यातील सुमारे 37 वर्षे छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) मध्ये घालवली.
औरंगाबादपासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या खुलदाबादमध्ये औरंगजेबाला दफन करण्यात आले.