ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
एटीएममधून पैसे काढताना चुका झाल्यास आपण जाळ्यात अडकतो.
यासाठी एटीएममधून पैसै काढताना सावधगिरी बाळगली जाते.
एटीएममधून पैसे काढताना एटीएम पिनचा वापर काळजीपूर्वक करा. तसेच, गुप्तपणे पिन प्रविष्ट करा.
घाईघाईत पैसे काढण्यासाठी अनेक वेळा आपण आपल्या मित्रांना किंवा नातेवाईकांना एटीएम कार्ड आणि पिन देतो. असे केल्याने फसवणूक होऊ शकते.
एटीएममधून पैसे काढताना घाई करू नका. सर्वप्रथम, एटीएमच्या आतील बाजूस एक नजर टाका आणि कोणताही छुपा कॅमेरा बसवला आहे की नाही हे पहा.
तुम्ही तुमचा एटीएम पिन वेळोवेळी बदलत राहिल्यास तुमच्यासोबत फसवणूक होण्याची शक्यता खूप कमी होते.
एटीएम पिन आणि कार्ड कुणाला द्यायचे असल्यास ताबडतोब कार्डचा पिन बदला आणि बँक स्टेटमेंट पहा.