Athiya Shetty: अथिया शेट्टीनं सेल्फी घेताना शेअर केला बोल्ड फोटो, नजरही हटणार नाही!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू के. एल. राहुल हे एकमेकांना बऱ्याच महिन्यांपासून डेट करत आहेत.

Athiya Shetty Photos | Instagram/@athiyashetty

अलीकडेच अथियाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे. त्यात ती खूपच सुंदर दिसतेय.

Athiya Shetty Black And White Photo | Instagram/@athiyashetty

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी याची मुलगी अथिया गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.

Athiya Shetty Killer Look | Instagram/@athiyashetty

आयपीएल २०२२ मध्ये बऱ्याच सामन्यांवेळी अथिया ही केएल राहुल आणि त्याच्या टीमला चीअर करताना दिसून आली होती.

Athiya Shetty Outdoor Photo | Instagram/@athiyashetty

अथिया शेट्टी सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. सुनील शेट्टी याने अथिया आणि राहुलच्या लग्नाबाबत मोठी अपडेट दिली होती.

Athiya Shetty | Instagram/@athiyashetty

लवकरच अथिया आणि राहुल हे दोघे लग्न करतील. मुलं जेव्हा निर्णय घेतील, त्यावेळी दोघांचं लग्न लावून देऊ. सध्या खूपच बीझी आहेत, असं सुनील शेट्टी म्हणाला होता.

Athiya Shetty Cute Photo | Instagram/@athiyashetty

रिपोर्ट्सनुसार, अथिया आणि राहुल दोघेही रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांनी मुंबईत वांद्रे येथे एक घरही घेतलं आहे.

Athiya Shetty Bold Photos | Instagram/@athiyashetty

आता अथिया आणि राहुल दोघे नेमके कधी लग्न करणार, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.

Athiya Shetty Mirror Selfie | Instagram/@athiyashetty

अथियाचे इन्स्टाग्रामवर 3.5M मिलियन फोलोअर्स (followers) आहेत.

Athiya Shetty Photoshoot | Instagram/@athiyashetty
Saam TV Web Stories | Saam TV
आणखी वेबस्टोरी पाहा