Surabhi Jayashree Jagdish
झोपेत असताना प्रत्येकाला काहीतरी स्वप्नं पडतात.
तुम्ही पाहत असलेली स्वप्नं निश्चितच काही ना काही परिणाम देतात.
पण तुम्हाला माहित आहे का पाहिलेले स्वप्न कधी खरे होते?
असं मानण्यात येतं की, पहाटे ३ ते ५ च्या दरम्यान पडलेलं स्वप्न खरी ठरतात.
बरेच लोकांचा असाही विश्वास आहे की, पहाटे ४ ते ५:३० च्या दरम्यान पाहिलेली स्वप्नं खरी होतात.
जर आपण शास्त्रांवर विश्वास ठेवला तर ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी पडलेले स्वप्न खरे ठरते.
ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी दिसणाऱ्या स्वप्नांचा नक्कीच काही अर्थ असतो आणि तो एक शुभ संकेत आहे.