महिलांचा डावा डोळा फडफडत असेल तर? नेमके काय संकेत मिळतात?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

डोळे फडणडणे

डोळे फडणडणे ही एक सामान्य बाब आहे. कधीही आणि केव्हाही तुमचे डोळे पडफडू शकतात.

कारण काय

ज्योतिष आणि सामुद्रिक शास्त्रात डावा डोळा फडफडण्याची काही कारणं सांगितलेली आहेत.

महिलांचा डावा डोळा फडफडत असेल तर

सामुद्रिकशास्त्रानुसार महिलांचा डावा डोळा फडकत असेल तर त्यातून काही संकेत मिळतात. वेगवेगळ्या मान्यतेनुसार डावा डोळा फडफडत असेल तर काही ठिकाणी ते शुभ लक्षण मानले जाते. तर काही ठिकाणी अशुभ लक्षण मानले जाते.

जीवनात अशांतता निर्माण होण्याचे संकेत

महिलांचा डावा डोळा फडफडत असेल तर मानसिक तणाव किंवा संकट येणार असल्याचा इशारा समजला जातो. व्यक्तीला संकटांचा सामना करावा लागू शकतो.

अडचणी येतात

महिलांचा डावा डोळा फडफडत तर कुटुंबातील सदस्यासोबत मतदभेद होण्याची शक्यता असते. कामाच्या ठिकाणीदेखील अडचणी येण्याची शक्यता असते.