Astrology: व्यवहारिक ज्ञान आणि आत्मविश्वास वाढवायचाय? बुधवारी 'या' मंत्राचा करा जप

Manasvi Choudhary

बुधवारचा दिवस

बुधवार हा दिवस बुध ग्रहाच्या अध्यात्मिकतेसाठी ओळखला जातो.

Astro Tips | Canva

या देवांची करा आराधना

बुधवारी नियमितपणे गणपती आणि श्रीकृष्णाची आराधना केल्यास जीवनात यशस्वी व्हाल.

Astro Tips | Canva

बुध देवाच्या मंत्राचा जप

दर बुधवारी बुध देवाचा 'ओम ऐन स्त्री श्री बुधाय नम:' या उपासना मंत्राचा जप करावा.

Astro Tips | Canva

बुद्धी आणि एकाग्रता वाढते

बुध ग्रह तल्लख बुद्धी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी मदत करतो. यामुळे बुधवारी बुध ग्रहाच्या मंत्राचा जप करावा.

Astro Tips | Canva

आत्मविश्वास वाढतो

बुध देवाच्या मंत्रांचा जप केल्याने बुद्धी तीक्ष्ण होते आणि आत्मविश्वास वाढतो.

Astro Tips | Canva

लेखन आणि गाण्याची आवड

लेखन आणि गाण्याची आवड असणाऱ्यांनी बुध देवाच्या मंत्रांचा जप करा.

Astro Tips | Canva

व्यावहारिक ज्ञान वाढते

बुध देवाच्या मंत्रांचा जप केल्याने व्यावहारिक आणि व्यावसायिक ज्ञान वाढण्यास मदत होते.

Astro Tips | Canva

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Astro Tips | Canva

NEXT: Birthday Wishes: रात्री १२ वाजता वाढदिवसाच्या शुभेच्छा का देऊ नये?, जाणून नेमकं कारण

Birthday Wishes | Canva
येथे क्लिक करा...