Manasvi Choudhary
घरामध्ये, ऑफिस किवा इतर कुठेही स्वच्छता करण्यासाठी झाडू वापरला जातो.
हिंदू धर्मात झाडूला लक्ष्मीचे रूप मानले जाते.
वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये झाडू वापरताना काही नियमांचे पालन केले पाहिजे.
झाडू कधीही पूजेच्या घरात, स्वयंपाकघरात ठेवू नये
झाडू हा वापरून झाल्यानंतर कधीही उभा ठेवू नये यामुळे नकारात्मकता येते.
झाडू हे लक्ष्मी मातेचे रूप मानले जाते म्हणून झाडूला कधीही पाय लावू नये.