Rashi Bhavishya : 'या' राशीच्या लोकांना मिळणार परिश्रमाचे फळ; वाचा आजचा राशीभविष्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मेष : मानसिक अस्वस्थता राहणार आहे. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

Mesh Rashi | Saam TV

वृषभ : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

Vrushabh Rashi | Saam TV

मिथुन : खर्च वाढणार आहेत. काहींचा धार्मिक कार्याकडे कल राहील.

Mithun Rashi | Saam TV

कर्क : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष द्याल. अनेकांशी सुसंवाद साधाल.

Kark Rashi | Saam TV

सिंह : सामाजिक क्षेत्रात तुमचा विशेष प्रभाव राहील. मानसन्मानाचे योग येतील.

Sinh Rashi | Saam TV

कन्या : जिद्द आणि चिकाटी वाढणार आहे. मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहाल.

Kanya Rashi | Saam TV

तूळ : व्यवसाय उलाढाल वाढेल. महत्त्वाची आर्थिक कामे मार्गी लावू शकाल.

Tul Rashi | Saam TV

वृश्‍चिक : जिद्दीने कार्यरत राहाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

Vruchik Rashi | Saam TV

धनू : मानसिक अस्वस्थता जाणवणार आहे. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

Dhanu Rashi | Saam TV

मकर : मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. पाल्यांच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल.

Makar Rashi | Saam TV

कुंभ : मनोबल आणि आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल.

Kumbh Rashi | Saam TV

मीन : काहींना गुरुकृपा लाभेल. नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील.

Meen Rashi | Saam TV
Saam Web Stores | Saam TV