Horoscope 23 May: 'या' 2 राशींच्या लोकांना आज गोड बातमी मिळणार!

Shivani Tichkule

मेष

मानसिक उत्साह वाढेल. शासकीय कामात यश मिळेल. अाध्यात्मिक प्रगती होईल.

Mesh Rashi | Saam TV

वृषभ

व्यवसायात आर्थिक लाभ हेतील. उधारी, उसनवारी वसूल होईल.

Vruschik Rashi | Saam TV

मिथुन

आरोग्य उत्तम राहील. उत्साह व उमेद वाढेल. अनेकांशी सुसंवाद साधाल.

Mithun Rashi | Saam TV

कर्क

आरोग्याकडे लक्ष द्यावे. व्यवसायाच्या दृष्टीने दिवस खूप चांगला आहे.

Kark Rashi | Saam TV

सिंह

व्यवसायात आर्थिक लाभ होतील. मनोबल आणि आत्मविश्‍वास वाढेल.

Sinh Rashi | Saam TV

कन्या

व्यवसायात सुधारणा होईल. नोकरीत समाधानकारक स्थिती आहे.

Kanya Rashi | Saam TV

तूळ

शासकीय कामात यश मिळेल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल.

Tul Rashi | Saam TV

वृश्‍चिक

व्यवसायात आर्थिक लाभ होतील. उधारी, उसनवारी वसूल होईल.

Vruschik Rashi | Saam TV

धनू

प्रवास सुखकर होतील. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

Dhanu Rashi | Saam TV

मकर

महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्यता आहे.

Makar Rashi | Saam TV

कुंभ

महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. निर्णय घेण्यास दिवस चांगला आहे.

Kumbh Rashi | Saam TV

मीन

गुंतवणुकीस दिवस चांगला आहे. शत्रुपीडा नाही. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

Meen Rashi | Saam TV

Next : जानू विना रंगच नाय!