Horoscope Today: 'या' राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ

Shivani Tichkule

मेष

काही गाठीभेटी सुखद असतील, तर काही व्यक्ती भेटल्यामुळे मनस्ताप होईल.

Mesh Rashi | Saam TV

वृषभ

अपेक्षित फोन व पत्रव्यवहार होतील. घरी पाहुणे येतील.

Vrushabh Rashi | Saam TV

मिथुन

आर्थिक लाभाच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला आहे. उधारी वसूल होईल.

Mithun Rashi | Saam TV

कर्क

मानसिक स्थिती गोंधळलेली राहणार आहे. बोलण्यामध्ये कटुता टाळावी.

Kark Rashi | Saam TV

सिंह

मनाविरुद्ध घटना घडतील. प्रवास टाळावेत. जिद्द व चिकाटी वाढेल.

Sinh Rashi | Saam TV

कन्या

आर्थिक लाभाच्या दृष्टीने आजचा दिवस उत्तम. शासकीय कामात यश मिळेल.

Kanya Rashi | Saam TV

तूळ

जबाबदारी वाढेल. आत्मविश्‍वास व मनोबल वाढेल.

Tul Rashi | Saam TV

वृश्‍चिक

एखादी भाग्यकारक घटना घडेल. अनेकांशी सुसंवाद साधाल.

Vruschik Rashi | Saam TV

धनू

प्रवास कटाक्षाने टाळावेत. मानसिक त्रास देणारी एखादी घटना घडेल.

Dhanu Rashi | Saam TV

मकर

सर्व शक्तीनिशी कामाला लागाल. अनेकांशी सुसंवाद साधाल.

Makar Rashi | Saam TV

कुंभ

आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. हितशत्रूंचा त्रास जाणवणार आहे.

Kumbh Rashi | Saam TV

मीन

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

Meen Rashi | Saam TV

Next : कातील नजर अन् घायाळ करणारं कृतिकाचं सौंदर्य