Astrology Today: श्रावण संपताच 'या' राशींच्या अडचणी वाढणार

Satish Daud

मेष

मेष : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील.

Mesh Rashi | Saam Tv

वृषभ

वृषभ : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. नवीन परिचय होतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

Vrushabh Rashi | Saam Tv

मिथुन

मिथुन : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.

Mithun Rashi | Saam Tv

कर्क

कर्क : अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

Kark Rashi | Saam Tv

सिंह

सिंह : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. आरोग्य उत्तम राहील.

Sinh Rashi | Saam TV

कन्या

कन्या : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

Kanya Rashi | Saam TV

तूळ

तुळ : अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

Tul Rashi | Saam TV

वृश्चिक

वृश्‍चिक : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

Vruchik Rashi | Saam TV

धनु

धनु : एखादी भाग्यकारक घटना घडेल. गुरूकृपा लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

Dhanu Rashi | Saam TV

मकर

मकर : प्रवास शक्यतो टाळावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Makar Rashi | Saam TV

कुंभ

कुंभ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

Kumbh Rashi | Saam TV

मीन

मीन : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.

Meen Rashi | Saam TV

NEXT: काय तो थाट अन् रूबाबदार साज, प्राजक्ताचा अस्सल मराठमोळा लूक...

Prajakta Gaikwad | Instagram
क्लिक करा