Manasvi Choudhary
लग्न उशीरा होणे किंवा लग्न जुळण्यात अडथळा येणे या समस्येने अनेकजण त्रस्त आहेत.
ज्योतिषशास्त्रानुसार, लग्न न जुळण्याची अनेक कारणे आहेत.
लग्न जुळण्यासाठी कुंडली जुळणे महत्वाचे असते.
राशीत मंगळ आणि शनि ग्रह असल्यास त्या व्यक्तीच्या विवाहात विलंब येतो.
राशीत रवि आणि मंगळ ग्रह असेल तर लग्न उशीरा होते.
राशीच्या सातव्या घरात शुक्र आणि बुध असल्यास लग्न उशीरा होते.
टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.