Astro Tips For Cutting Nail and Hair: आठवड्यात नखं आणि केस कापण्याचे शुभ - अशुभ दिवस कोणते? जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आठवडा

आठवड्यात 7 दिवसातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवता किंवा ग्रहाला समर्पित असतो. 

Astro Tips | Canva

कोणत्या दिवशी केस आणि नख कापणे

शास्त्रानुसार, तुम्हाला माहित असणे महत्वाचे आहे की आठवड्यातील कोणत्या दिवशी केस कापणे आणि नखे कापणे शुभ आहे 

Astro Tips | Canva

सोमवार

सोमवार हा प्रत्येक राशीसाठी अतिशय शुभ दिवस मानला जातो. या दिवशी तुम्ही तुमचे केस आणि नखे देखील कापू शकता. परंतु गर्भवती महिलेने सोमवारी नखे आणि केस कापू नयेत

Astro Tips | Canva

मंगळवार

मंगळवार म्हणजे मंगळाचा दिवस. या दिवशी नखे कापणे आणि केस कापू नयेत यादिवशी केस कापल्याने व्यक्ती कर्जबाजारी होऊ शकते.

Astro Tips | Canva

बुधवार

बुधवार म्हणजे बुध ग्रहाचा दिवस. बुधवारी नखे कापणे आणि केस कापणे चांगले आहे. असे मानले जाते की या दिवशी असे केल्याने घरात समृद्धी येते. देवी लक्ष्मी तुमचे घर धन आणि धान्याने भरते.

Astro Tips | Canva

गुरुवार

गुरुवार हा श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा दिवस आहे. या दिवशी नखे आणि केस कापल्याने तुमच्या आयुष्यावर वाईट परिणाम होतो. या दिवशी केस आणि नखे कापल्याने आर्थिक स्थिती कमकुवत होऊ लागते.

Astro Tips | Canva

शुक्रवार

शुक्रवार हा शुक्र ग्रहाचा दिवस आहे. या दिवशी नखे आणि केस कापणे शुभ आहे. या दिवशी तुम्ही तुमच्या मित्रांसोबत वेळ घालवू शकता.

Astro Tips | Canva

शनिवार

शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे.शनिवारी केस कापणे आणि नखे कापणे निषिद्ध आहे. असे केल्याने या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कमकुवत होऊ लागते.

Astro Tips | Canva

रविवार

रविवार हा सूर्य ग्रहाला समर्पित आहे. असे मानले जाते की रविवारी केस आणि नखे कापल्याने भांडणे होतात. म्हणूनच रविवारी हे करणे अशुभ आहे.

Astro Tips | Canva

NEXT: Married Women: विवाहित महिला पायात चांदीची जोडवी का घालतात?

येथे क्लिक करा....