Manasvi Choudhary
आजकाल सेल्फी घेण्याची क्रेझ लहानांपासून मोठ्यापर्यंत साऱ्यांमध्ये आहे.
प्रत्येकांची सेल्फी घेण्याची स्टाईल ही वेगवेगळी असते.
चेहऱ्यावरील हावभाव, बॅकग्राउंड यानुसार प्रत्येकाची सेल्फी घेण्याची स्टाईल वेगवेगळी असते.
यामुळे सेल्फी घेण्याची स्टाईल आणि अॅगलमुळे तुमचे व्यक्तीमत्व देखील समजते.
पाऊट सेल्फी
पाऊट किंवा डक सेल्फीची क्रेझ तरूणांमध्ये सर्वाधिक असते. असे लोक भावनांच्या बाबतीत कधीही स्थिर नसतात.
कॅमेरावर फोकस करणे
सेल्फी घेताना चेहऱ्यावर कोणतेही भाव न दाखवता घेत असाल तर ते तुमचे चांगले व्यक्तिमत्व मानले जाते.
हसताना सेल्फी
जे लोक मोठमोठ्यांना हसत सेल्फी घेतात ते लोक खूप अनुभवी असतात.
जीभ बाहेर काढून सेल्फी
काही लोकांना सेल्फी काढताना जीभ बाहेर काढतात अशी लोक प्रेमळ असतात. ते त्यांच्या जीवनाचा आनंद मनमोकळेपणाने घेतात.