Horoscope 18 May : मेष ते मीन राशीसाठी शनिवार काय घेऊन आलाय?

Anjali Potdar

मेष

ताणतणाव वाढू शकतो. विनाकारण खंत करू नका. आरोग्याची काळजी घ्या.

Mesh Rashi Bhavishya | Saam TV

वृषभ

आज तुमचे मनोबल छान राहील. देवाची विशेष कृपा राहील. कामे सहज पार पडतील.

Vrushabh Rashi Bhavishya | Saam TV

मिथुन

कामानिमित्त प्रवास होऊ शकतो. दिवस चांगला जाईल. सहकारी मित्रांची मदत लाभेल.

Mithun Rashi Bhavishya | Saam TV

कर्क

परदेशी जाण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. आज दिवसभर कामात व्यस्त राहाल. दिवस भाग्याचा आहे.

Kark Rashi Bhavishya | Saam TV

सिंह

इतरांवर उपकार करण्याच्या नादात उगाच स्वत:ला अडकवून घेऊ नका. महत्वाची कामे आज टाळा.

Sinh Rashi Bhavishya | Saam TV

कन्या

थोडंसं स्वप्नाळूपण घेऊन आजचा दिवस. मौजमजा कराल. दिवस आनंदात घालवाल.

Kanya Rashi Bhavishya | Saam TV

तूळ

पैशाच्या दृष्टीने चांगला दिवस आहे. आवकजावक चांगली राहील. त्यामुळे मन प्रफुल्लित होईल.

Tul Rashi Bhavishya | Saam TV

वृश्चिक

कामात सातत्य ठेवा. काही गुपित उघडे करू नका. वाहने जरा जपूनच चालवा.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनु

आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. व्यवहारात सावधगिरी बाळगा. कुटुंबाची काळजी घ्या.

Dhanu Rashi | Saam TV

मकर

आज तुम्ही तुमच्या कामात व्यस्त असाल. डोके थंड ठेऊन शांतपणे काम कराल. काहीतरी वेगळे करावे वाटेल.

Makar Rashi Bhavishya | Saam TV

कुंभ

कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत मतभेद होऊ शकतात. त्यामुळे सावधगिरी बाळगा. सहकाऱ्यांची मदत मिळेल.

Kumbh Rashi Bhavishya | Saam TV

मीन

जोडीदारासोबत वाद टाळा. एकमेकांची काळजी करा. ठरवलेल्या गोष्टी कोणाच्यातरी मनाने आज पूर्णत्वाला जाणार

Meen Rashi Bhavishya | Saam TV

NEXT: सकाळी उठल्यावर कढीपत्याचे पाणी प्या; आरोग्याला होतील अनेक फायदे

Benifits of Curry leaves | Canva