Manasvi Choudhary
शिवपुराणात मृत्यूशी संबंधित विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.
शिवपुरानानुसार, मानवाला मृत्यूपूर्वी काही संकेत मिळत असतात.
व्यक्तीला पाणी, तेल यामध्ये सावली दिसत नाही.
रात्र होताच इंद्रधनुष्याचे दिवे स्पष्ट दिसू लागतात.
माणसाचे डोळे, कान आणि जीभ कोणत्याही आजारांशिवाय काम करण्याचे बंद करतात.
व्यक्तीला चंद्र - सूर्य नीट दिसत नसेल तर मृत्यू जवळ येण्याचे लक्षण आहे.