Horoscope Today: 'या' लोकांनी आज 'जिद्दीने काम करा', यश तुमचंच!

Chandrakant Jagtap

मेष : जिद्दीने कार्यरत रहाल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.

Mesh Rashi | Saam TV

वृषभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

Vrushabh Rashi | Saam TV

मिथुन : आरोग्य उत्तम राहील. मनोबल उत्तम राहील.

Mithun Rashi | Saam TV

कर्क : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

Kark Rashi | Saam TV

सिंह : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

Sinh Rashi | Saam TV

कन्या : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान, प्रतिष्ठा लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

Kanya Rashi | Saam TV

तुळ : गुरूकृपा लाभेल. जिद्दीने कार्यरत रहाल.

Tul Rashi | Saam TV

वृश्‍चिक : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.

Vruchik Rashi | Saam TV

धनु : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

Dhanu Rashi | Saam TV

मकर : हितशत्रुंवर मात कराल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

Makar Rashi | Saam TV

कुंभ : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

Kumbh Rashi | Saam TV

मीन : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

Min, Daily Horoscope | Saam Tv

NEXT: लिखे जो ख़त तुझे, वो तेरी याद में...

Prajakta Mali Saree | Instagram/ @prajakta_official