Astro Tips: केस कधी विंचरू नये?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

काय करू नये

हिंदू धर्मानुसार अशी काही कामे आहेत जी सूर्यास्तानंतर करण्यास अशुभ मानली जातात.

Vastu Tips | Canva

नियम

प्राचीन काळापासून पाळल्या जाणाऱ्या रूढी, परंपरा या आजही सुरू आहेत.

Vastu Tips | Canva

केस विंचरणे

यापैंकी एक म्हणजे केस विंचरणे, केस विंचरण्याची देखील वेळ, योग्य पध्दत आहे.

Hair Care Tips | Canva

कधी विंचरू नये

ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर महिलांनी केस विंचरू नये, सूर्यास्तानंतर नकारात्मक शक्ती वातावरणात राहते

Hair Care Tips | Canva

अशुभ

तसेच, सुर्यास्तानंतर केस मोकळे सोडणे देखील अशुभ मानले जाते.

Hair Care Tips | Canva

सूर्यास्तानंतर काय करू नये

दिवस मावळल्यानंतर महिलांनी केस धुवू नयेत आणि मोठे केस असतील तर ते बांधून ठेवणे योग्य असते.

Hair Care Tips | Canva

नकारात्मक शक्ती

असं बोलले जाते की, सूर्यास्तानंतर नकारात्मक शक्ती वातावरणात राहते आणि तिचा थेट परिणाम होऊ शकतो.

Hair Care Tips | Canva

केस विंचरणे

याशिवाय रात्री केस विंचरून ते बाहेर देखील टाकू नये ज्यामुळे समस्या निर्माण होईल

Hair Care Tips | Canva