Astro Tips: मंगळवारी केस आणि नखे का कापू नये? शास्त्र काय सांगते

Manasvi Choudhary

मंगळवार

मंगळवार हा दिवस मंगळ या ग्रहाशी संबंधित असून हनुमानाची पूजा करण्याचा शुभ दिवस आहे.

Hanuman Sindoor | Canva

या दिवशी केस आणि नखे कापू नये

मंगळवारी केस किंवा नखे कापू नये असे घरातील मोठ्या मंडळीकडून ऐकलं असेलच.

Astro Tips | Canva

अशुभ

मंगळवारी केस आणि नखे कापणे अशुभ मानले जाते.

Astro Tips | Canva

शास्त्रीय कारण

शास्त्रानुसार, मंगळवारी केस आणि नख कापल्याने शरीरात रक्ताशी संबंधित आजार होण्याच्या समस्या उद्भवतात.

Astro Tips | Canva

वैज्ञानिक कारण

मंगळवारी विश्वातून येणाऱ्या अनेक प्रकारच्या ऊर्जेचा मानवी शरीराच्या संवेदनशील भागांवर विशेष प्रभाव पडतो. त्यामुळे मंगळवारी नखे न कापण्याचा सल्ला दिला जातो.

Astro Tips | Canva

व्यक्तीचे आयुष्य कमी होते

मंगळवारी केस आणि नख कापल्याने व्यक्तीचे आयुष्य कमी होते असे मानले जाते.

Astro Tips | Canva

NEXT: Pitru-Paksha 2023| पितृपक्ष कधीपासून? जाणून घ्या तिथी आणि महत्त्व

Pitru-Paksha 2023 | Yandex