ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ज्योतिष शास्त्रानुसार काही राशींच्या लोकांना काळा धागा न घालण्याचा सल्ला दिला जातो.
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या पहिल्या राशीचा स्वामी मंगळ आहे आणि मंगळाचा रंग लाल आहे. त्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांनी काळा धागा अजिबात घालू नये.
मेष राशीच्या लोकांनी काळा धाग्याऐवजी लाल धागा बांधणे त्यांचा स्वामी मंगळ आहे.
धनु राशीचा स्वामी बृहस्पती आहे त्यांचा रंग पिवळा असल्याने धनु राशीच्या लोकांनी काळा धागा बांधु नये
ज्योतिषांनुसार, काळा धागा बांधल्याने या राशीच्या व्यक्तींना धन, सन्मान आणि आरोग्याची हानी होऊ शकते.