Do Not Use: दुसऱ्यांच्या 'या' वस्तू कधीही वापरू नयेत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शेअरिंग

कोणाच्याही वस्तू वापरणे गरजेनुसार आपल्याला आवडते पण ज्योतिशास्त्रात असं करणं शुभ मानलं जात नाही.

Do Not Use | Canva

घड्याळ

घड्याळ हे केवळ वेळ दर्शवत नाही तर ते व्यक्तीचे भवितव्य ठरवत असते यामुळे कोणाचेही घड्याळ वापरू नये

Do Not Use | Canva

पेन

लेखन हे तुमच्या नशिबाशी आणि विचारांशी निगडीत असते. त्यामुळे जेव्हा तुम्ही एखाद्याला पेन देत असता तेव्हा तुम्ही तुमचे नशीबही त्याला देत असता.ज्योतिषशास्त्रानुसार, पेन कुणालाही देऊ नये आणि कोणाकडूनही घेऊ नये.

Do Not Use | Canva

कपडे

कोणाचेही कपडे परिधान करू नये ज्यामुळे व्यक्तीची सकारात्मक आणि नकारात्मक उर्जी प्रेरित होते.

Do Not Use | Canva

अंगठी

दुसऱ्याची अंगठी कधीही आपल्या बोटात घालू नये

Do Not Use | Canva

शूज

कपड्याप्रमाणेच अनेकजण इतरांचे शूज, चप्पल वापरतात हे देखील चांगलं नाही

Do Not Use | Canva

सामान्य ज्ञान

येथे दिलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे

NEXT: Gautami Patil: इतकं सुंदर आणि मनमोहक सौंदर्य; पाहूनच मन भरेल

येथे क्लिक करा...