Asia Cup Records: आशिया चषकात सर्वाधिक रन्स अन् विकेट्स कोणी घेतल्या? पाहा स्पर्धेतील रेकॉर्ड्स

Ankush Dhavre

आशिया चषक

आजपासून आशिया चषक २०२३ स्पर्धेला प्रारंभ होणार आहे

asia cup records 2023 | saam tv

सामना

या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान विरूद्ध नेपाळ या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे.asia cup records 2023

asia cup records | saam tv

रेकॉर्ड्स

दरम्यान या स्पर्धेपूर्वी जाणून घ्या स्पर्धेतील काही मोठे रेकॉर्ड्स

asia cup records | saam tv

सर्वाधिक जेतेपद

आशिया चषकात सर्वाधिक जेतेपद मिळवण्याचा रेकॉर्ड भारतीय संघाच्या नावे आहे. भारताने ७ वेळेस जेतेपदाला गवसणी घातली आहे. (वनडे- टी-२० मिळून)asia cup records 2023

asia cup records | saam tv

सर्वाधिक धावा

सनथ जयसूर्या - १२२० धावा

asia cup records | saam tv

सर्वाधिक बळी

मुथय्या मुरलीधरन - ३० बळी

asia cup records | saam tv

सर्वाधिक झेल

महेला जयवर्धने २१ झेल

asia cup records

सर्वात मोठी सांघिक धावसंख्या

३८५-७ पाकिस्तान विरूद्ध बांगलादेश

asia cup records | saam tv

सर्वात कमी धावसंख्या

८७-१० बांगलादेश विरूद्ध पाकिस्तान

asia cup records | saam tv

NEXT: Srilanka Squad: आशिया चषकापूर्वी श्रीलंकेला मोठा धक्का! संघातील ४ प्रमुख खेळाडू बाहेर

Srilanka | saam tv
येथे क्लिक करा