Ashwini Kasar: चिंब भिजलेले, रूप सजलेले ... अश्विनीला पाहताना नजरच हटणार नाही

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठी मनोरंजनविश्वातला सुदंर आणि निरागस चेहरा म्हणजे अश्विनी कासार

Ashwini Kasar | Instagram/@ashwinikasar18

अश्विनीने तिच्या मनमोहक सौंदर्याने साऱ्यानाच भूरळ घातली आहे.

Ashwini Kasar | Instagram/@ashwinikasar18

अभिनेत्रीने नुकतेच काही खास फोटो पोस्ट केले आहेत.

Ashwini Kasar | Instagram/@ashwinikasar18

या फोटोंमध्ये अश्विनी फारच सुंदर दिसते आहे.

Ashwini Kasar | Instagram/@ashwinikasar18

सोशल मीडियावर अश्विनीचा मोठा चाहतावर्ग आहे.

Ashwini Kasar | Instagram/@ashwinikasar18

नृत्यकलेची आवड असणाऱ्या या अश्विनीने मनेरंजनविश्वात तिचं नशीब आजमावलं आहे.

Ashwini Kasar | Instagram/@ashwinikasar18

चित्रपटातील अश्विनीच्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Ashwini Kasar | Instagram/@ashwinikasar18

NEXT:Rajeshwari Kharat |तारुण्य तुझं बेफ़ाम​, जसा इश्काचा एटम बाम!

Rajeshwari Kharat | Instagram/@rajeshwariofficial