Ashish Vidyarthi Wife: आशिष विद्यार्थीची दुसरी बायको रुपाली आहे तरी कोण ?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेता

आशिष विद्यार्थी हे बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे.

Actor | Saam Tv

लग्न विवाह

हिंदी आणि साऊथ सिनेसृष्टीत लोकप्रिय खलनायक भूमिकेने ओळखले जाणारे अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी नुकतचं लग्न केलं.

PHOTOS | Saam Tv

ठसा

हिंदी,मराठी, तेलुगू, तामिळ, कन्नडा,इंग्लिश अशा जवळपास सर्वच भाषिक सिनेमांमध्ये दमदार ठसा उमटवला आहे.

Actor | Saam Tv

अशिष पत्नी

वयाच्या साठाव्या वर्षी अशिष विद्यार्थीने पुन्हा लग्न केलं आहे त्यांची नवीन बायको कोण आहे? ते पाहूया

Rupali Barua | Instagram

व्हायरल फोटो

दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Rupali Barua | Instagram

कोण आहेत रूपाली बरूआ

आशिष विद्यार्थी यांच्याबरोबर लग्न केलेल्या रूपाली बरुआ या आसाममधील प्रसिद्ध फॅशन इंटरप्रिटर आहेत.

Rupali Barua | Instagram

फॅशन

त्यांचं स्वत:चं फॅशन स्टोअर असून त्या स्वत: त्यांचा बिझनेस चालवतात.

Rupali Barua | Instagram

सौंदर्य

दिसायला देखण्या असेलल्या रुपाली मॉडेलिंगही करतात. त्यांच्या सोशल मीडियावर साडीतील सुंदर फोटोशूट देखील पाहायला मिळतंय.

Rupali Barua | Instagram

NEXT: Maleesha Kharwa| धारावीच्या चाळीत राहणारी ही सुंदर मुलगी 'स्लम प्रिसेंस' म्हणून का ओळखली जाते?