Vitthal Fish Earrings Importance: विठ्ठलाच्या कर्णकुंडलात मासे का असतात ?

कोमल दामुद्रे

विठ्ठल

विठ्ठल हा श्रीहरीचा द्वापार युगातील दुसरा तर दशावतारातील नववा अवतार मानले आहे.

Information About Lord Vitthal | Information About Lord Vitthal

पंढरपूर

पंढरपूर येथील विठ्ठलमंदिर तेराव्या शतकापासून उभे असल्याचे पुरावे सांगितले जातात.

About Lord Vitthal Mandir Pandharpur | Information About Lord Vitthal Mandir Pandharpur

आख्यायिका

भक्त पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर विठ्ठल त्याची वाट पाहात उभा असल्याची आख्यायिका सांगितली आहे.

Lord Vitthal and Bhakta Pundalik Story | Know Lord Vitthal and Bhakta Pundalik Story

मूर्ती

विठ्ठलाची मूर्ती ही संपूर्णतः वालुकाश्म दगडाची आहे.

Lord Vitthal Murti | Lord Vitthal Idol

विटेवर उभा

भक्त पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर विठ्ठल त्याची वाट पाहात उभा असल्याची आख्यायिका सांगितली आहे.

Lord Vitthal and Rukmini Mata | Lord Vitthal and Rukmini Aai

कथा

विठ्ठलाच्या रुपाबद्दल अनेक कथा आहेत जाणून घेऊया त्याबद्दल

Vitthal Chya Goshti | Vitthal Chya Katha

मुखवटा

डोक्यावर उंच मुखवटा आहे त्यालाच शिवलिंग असे संबोधले जाते.

Vitthal Cha Photo | Vitthal Cha Photo

विठ्ठलाचे पाय

विठ्ठलाच्या पायावर मुक्तकेशी दासीची बोटे उमटली आहेत. याबाबत असे सांगितले जाते की, मुक्तकेशीला आपल्या सौंदर्याचा गर्व होता.

Lord Vitthal Feet | Vitthal Feet

गर्व

विठ्ठलाचे पाय तिला एवढे नाजूक लागले की तिने विठ्ठलाच्या पायावर बोटे ठेवताच पायवाटे रक्त वाहू लागले. यावरून तिचा गर्व क्षणातच उतरला.

Vitthal Devachya Goshti | Story of Vitthal Dev

भृगुरुषी

तसेच विठ्ठलाच्या छातीवर भृगुरुषींनी लाथ मारल्याचीही खूण आहे.

Lord Vitthal ani Bhrigu Rishi Goshta | Lord Vitthal and Bhrigu Rishi Story

कानात मासे

विठ्ठलाच्या कानात मासा असण्याचीही कारणे सांगितली आहेत. हे मासे विकार विसरण्यासाठी सांगतात.

Lord Vitthal Fish Earing | Lord Vitthal Fish Earing

मानवी शरीर

मुळात मानवी शरीराला नऊ छिद्रे असतात, पैकी कान हा असा अवयव आहे की तो आपण सहजासहजी बंद करू शकत नाही.

Lord Vitthal | Lord Vitthal

आपतत्वाचे प्रतिक

मासा हे आपतत्वाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. आपतत्व म्हणजे नदी, तलाव, समुद्र, अश्रू, रक्त पाचक रस

Lord Vitthal Fish Earing Significance | Lord Vitthal Fish Earing Significance

विजय

त्यामुळे जोपर्यंत आपतत्वावर विजय मिळवत नाही तोपर्यंत वायुतत्वपर्यंत पोहोचू शकत नाही.

Lord Vitthal Fish Earing Importane | Lord Vitthal Fish Earing Mahatva

कान

हे साध्य केले तरच समाधीत जाऊन ध्वनीवर नियंत्रण मिळवता येते. म्हणजेच आपले कान बंद करणे सोपे होते.

Lord Vitthal Ear | Lord Vitthal Ear

विठ्ठल रुख्मिणी

याचेच प्रतीक म्हणून विठ्ठलाच्या आणि रुख्मिणीच्या कानातही मासा असल्याचे सांगितले जाते.

Vitthal Rukmini Photo | Vitthal Rukmini Photo

Next : ही सुंदरा खरचं मनामध्ये भरली...

Akshaya Naik Photos in Saree | Akshaya Naik Photos in Saree - Instagram/@akshayanaik12