Ashadhi Ekadashi Rangoli: आषाढी एकादशीनिमित्त दारापुढे काढा आकर्षक रांगोळ्या; डिझाईन्स पाहा

Manasvi Choudhary

आषाढी एकादशी

हिंदू धर्मात आषाढी एकादशीला विशेष महत्व आहे.

Ashadhi Ekadashi Rangoli | Yandex

रांगोळी

हिंदू धर्मानुसार सणा सुदीला दारापुढे रांगोळी काढणे शुभ मानले जाते.

Ashadhi Ekadashi Rangoli | Yandex

सणाचा उत्साह

सध्या सर्वत्र या सणाचा उत्साह पाहायला मिळतोय.

Ashadhi Ekadashi | Yandex

सुख-समृद्धी येते

आषाढी एकादशीनिमित्त घरात दारापुढे रांगोळी काढल्याने सुख-समृद्धी येते.

Ashadhi Ekadashi Rangoli | Yandex

विठ्ठल - रखुमाईची रांगोळी

विठ्ठल - रखुमाईची रांगोळी तुम्ही आषाढी एकादशी निमित्त काढू शकता.

Ashadhi Ekadashi Rangoli | Yandex

तुळस रांगोळी

घरातील देवघराजवळ तुम्ही सुंदर अशी तुळशीची रांगोळी काढू शकता. यामध्ये विविध आकाराच्या डिझाईन्स तुम्ही काढू शकता.

Ashadhi Ekadashi Rangoli | Yandex

वाद्य, टाळ रांगोळी

आषाढी एकादशीनिमित्त तुम्ही वाद्य, टाळ अश्या धार्मिक चिन्हांची रांगोळी काढू शकता.

Ashadhi Ekadashi Rangoli | Yandex

फुलांचा रांगोळी

रांगोळीचा वापर न करता तुम्ही अत्यंत सोप्या पद्धतीने फुलांची रांगोळी काढू शकता.

Ashadhi Ekadashi Rangoli | Yandex

NEXT: Garlic Benefits:पुरूषांनी लसूण का खावा? जाणून घ्या

येथे क्लिक करा...