Shivani Tichkule
सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या प्रत्येक सेलिब्रिटींसाठी त्यांच्या आयुष्यातील विविध अपडेट शेअर करतात.
नवीन फोटोला अशाने जबरदस्त कॅप्शन दिले आहे.
इसीलिए मम्मी ने मेरी तुम्हे चाय पे बुलाया है असे कॅप्शन दिले आहे.
या प्लॅटफॉर्मवर सेलिब्रिटी विविध फोटोशूट, रील्स, आगामी प्रोजेक्टविषयीची माहिती पोस्ट करतात.
'पवित्र रिश्ता', 'अभय', 'बारीश' या वेब सीरिज, त्याचप्रमाणे 'कॉलर बॉम्ब', 'लुडो' यांसारख्या सिनेमांमधून अभिनेत्री आशा नेगीने तुफान लोकप्रियता मिळवली आहे.
टेलिव्हिजनच्या इतरही अनेक सीरियलमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत तिने मोठा चाहतावर्ग कमावला.
टीव्ही अभिनेत्री आशा नेगी सध्या टीव्ही इंडस्ट्रीपासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते.
आशाची एक झलक पाहण्यासाठी तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत असतात.